Faded Mashup With Marugelara | प्राजक्ताची नृत्यसाधना! | Prajakta Mali | Humpi, Party

  • 5 years ago
अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वतःच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पहिले गाणे युट्युबवर रिलीज केले आहे. हंपी चित्रपटातील मरूगेलरा ह्या गाण्याच्या नवीन व्हर्जनवर प्राजक्ताने भरतनाट्यम प्रकारातील शास्त्रीय नृत्य सादर केले आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.

Recommended