Devi | Trailer Out | Mukta Barve, Kajol, Nina Kulkarni

  • 4 years ago
प्रियांका बॅनर्जी लिखित आणि दिग्दर्शित 'देवी' या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. ही मल्टी स्टारर शॉर्ट फिल्म असून मराठी तसेच हिंदी मधील अभिनेत्री या फिल्ममध्ये एकत्र बघायला मिळणार आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended