Atmanirbhar Bharat Abhiyan ला पाठिंबा देत पुण्यातील ग्राहक पेठेत वस्तूंची स्वदेशी - विदेशी विभागणी

  • 4 years ago
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारत मिशन ला पाठिंबा देत पुण्यातील ग्राहक पेठेत स्वदेशी', 'विदेशी' अशा पद्धतीने केली वस्तूंची वर्गवारी केली आहे.पाहा काय आहे संपूर्ण बातमी

Recommended