Tu Saubhagywati Ho: Interview with Cast Deeksha Ketkar | New Marathi Serial | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवर वाहिनीवर तू सौभाग्यवती हो ही नवी मालिका 5 एप्रिलपासून सुरू होते आहे. या मालिकेतून अभिनेत्री दिक्षा केतकर मालिका विश्वात पदार्पण करते आहे. मालिकेतील एका सीन दरम्यान विहिरीत उडी मारण्याचा अनुभन तिने शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended