पोटाची भूक भागवण्यासाठी 'तो' घेतो हातात चाकू अन्‌..

  • 3 years ago
मोहम्मद अरबाज हा लहानगा लहानपणापासून चाकूला धार लावण्याचे काम करतो. घरचा हा व्यवसाय असल्याने तो देखील तेच करतो. पहा त्याच्या संघर्षाची कहाणी.

#MarathiNews #Bhopal #struggle #life #responsibility #sakal #sakalnews #viralnews #viralindia

Recommended