मुसळधार पावसात सफाई काम करणाऱ्या कामगारांचे कौतुक | Mumbai Flood | Marine Drive | Sakal Media |

  • 3 years ago
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रातील संपूर्ण घाण शेजारील फुटपाथवर साचली होती. मुंबईतील सफाई कर्मचारी त्या भागात परिसर स्वच्छ करत असताना खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सफाई कामगार अत्यावश्यक सेवा म्हणून कामाच्या तासांव्यतिरिक्त काम करत असताना त्यांच्या कामाचे कौतुक केल्यामुळे त्यांनाही समाधान मिळाले असेल पाहा व्हिडीओ:
#Mumbaiflood #Marinedrive #Supriyasule #Mumbairain #Mumbai #Maharashtra #Politics #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended