Mumbai Stops Vaccine Roll-Out Due To Stock Shortage: मुंबईत पुरेसा लससाठा नसल्याने 3 दिवस लसीकरण बंद

  • 3 years ago
आजपासून ३ दिवस मुंबईत लसीकरण बंद असणार आहे.बुधवारी ७६ हजार डोस लसीचे मिळाले आहेत,यापैकी ५० हजारांहून अधिक लसीचे डोस संपले आहेत. त्यामुळे आज आम्ही एखाद दुसरे केंद्राचा अपवाद वगळता सर्व केंद्रावर लसीकरण मोहीम पुढील साठा मिळेपर्यंत बंद राहिल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

Recommended