EXCLUSIVE: Vidya Sawale's INTERVIEW On Raja Rani Chi Ga Jodi | इन्स्पेक्टर गुलाब भोसले

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानी ची ग जोडी मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे यांची एन्ट्री झाली आहे. पोलिसांच्या भूमिकेसाठीची त्यांची मेहनत त्यांनी शेअर केली. पहा इन्स्पेरक्टर गुलाब भोसले यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended