Sahastrakund Waterfall overflow: पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहतोय

  • 3 years ago
Sahastrakund Waterfall overflow: पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा असा ओसंडून वाहतोय
ढाणकी (जि. यवतमाळ)Yavatmal : तीन दिवसांपासून पाऊस येत आहे. बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली.(Rain in vidarbha) यामुळे विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या व उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवर Painganga river असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा Sahatrakund Waterfall सतत तीन दिवसांच्या पावसाने असा भरून बाहत आहे. पाण्याचा रंग कॉफीसारखा झालेला आहे.
#SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Rain #Yavatmal #Vidarbha #RainySeason

Recommended