Varsha Usgaonkarची अंबाबाईवरील श्रद्धा | Varsha Usgaonkar Interview | Sukh Mhanje Nakki Kay Asta

  • 3 years ago
बालपणापासूनच मला अभिनयाची आवड असल्यामुळे मी नेहमी अंबाबाईच्या चरणी मला उत्तम अभिनेत्री व्हायचे आहे अशी प्रार्थना मी करत असायची. माझ्यामध्ये असलेल्या अफाट कौशल्य शक्तीमुळे मी मराठी चित्रपटसृष्टीत व मालिकांमध्ये स्वत:चे वेगळे असे स्थान निर्माण करू शकले. सध्या नवरात्रीचा सिझन असून आमची मालिका "सुख म्हणजे नक्की काय असते"? ही देखील आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेतील आणि अभिनयाच्या एकंदरीत संपूर्ण प्रवासाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर काय म्हणत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #VashaUsgaonkar #SukhMhanjeNakkiKay Asta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended