‘चला हवा येऊ द्या’मध्ये सैफ, करीना आणि तैमूरची एन्ट्री | Saif, Kareena,Taimur in Chala Hawa Yeu Dya

  • 3 years ago
चला हवा येऊ द्या या मंचाची जादू काही औरच आहे ...मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीदेखली या मंचावर येण्यासाठी उत्सुक असतात आणि पुढील आठवड्यात या कॉमेडी शोमध्ये चक्क सैफ , करीना आणि तैमूरची एन्ट्री झालीय.... खोटं वाटत पण पहा हा व्हिडिओ ....

#lokmatfilmy #marathientertainmentnews #ChalaHawaYeuDya #Saif #Kareena #Taimur
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended