Akshaya Naik Birthday Celebration | अक्षयाला मिळालं खास '12 am Birthday Surprise' | Lokmat Filmy

  • 3 years ago
आपल्या सगळ्यांची लाडकी लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षय नाही हिचा वाढदिवस नुकताच साजरा झाला... सध्याची नाशिक मध्ये आपल्या मालिकेचं शूट करत आहे आणि तिकडे तिच्या वाढदिवसाचं साजरीकरण करण्यात आलाअक्षया चे आई-वडील आणि बहीण मुंबई हून तिचा वाढदिवसासाठी खास नाशिकला रवाना झाले होते अक्षय साठी हे खास तर होतं पण आई-वडिलांसोबत बारा वाजता चा केक कापल्यानंतर लतिका साठी एक खास 12am बर्थडे सरप्राईज सुद्धा होतं... आणि हे बर्थडे सरप्राईज दिल दिलं तिच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या टीमने

#AkshayaNaik #SundaraManamadheBharli #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended