Harmful Effects Of Painkiller | Habits That Damage Your Health | painkiller खायची सवय आहे का ?

  • 3 years ago
आपल्यला काही दुखत असेल तर सर्वात आधी तात्पुरता बरं वाटावं म्हणून आपण एकच गोष्ट आवर्जून करतो... ते म्हणजे painkiller घेणं! कामाची डेडलाइन जवळ आलेली असते, प्रत्यक्ष कामापेक्षा बॉस आणि सहकाऱ्यांना सांभाळून घेण्यात जास्त एनर्जी जात असते आणि अशातच डोके ठणकायला सुरुवात होते. अशा वेळी सर्वात जवळचे काय वाटत असेल, तर ती वेदनाशामक गोळी (पेनकिलर). एक गोळी आणि पंधरा मिनिटांत कामाला सुरुवात.. हे फक्त ऑफिस च्या बाबतीत नाही होत तर घराच्या बाबतीत देखील कधी चिडचिड होत असेल तर डोकेदुखी सुरु होते... तेव्हा सुद्धा पेनकिलर हा एकमेव option आपल्याला दिसतो... पोट, पाठ, कंबर अगदी डोकंही दुखाल्यावर आपण अनेकदा पेनकिलर्स खातो. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला, डॉक्टरकडे जायला, आपल्याकडे वेळ नसतो ना. मग आपण अगदी सहज पेनकिलर्स घेऊ लागतो.
अलीकडे घसा दुखत असेल, किंवा छातीत जरी दुखत असेल तर लोक पेनकिलर चा सेवन करतात.

#lokmat #Painkiller #YourHealth #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended