'या' माणसाला काँग्रेसचा चाणक्य का म्हणायचे? Ahmed Patel Passes Away | India News

  • 3 years ago
काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांचं आज निधन झालं. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. ही दुःखद बातमी आज तुम्ही ऐकली असेल, काँग्रेससाठी आणि एकूणच देशाच्या राजकारणासाठी अहमद पटेल यांचं जाणं हे दुःखदच आहे… विशेषतः राज्यातल्या आघाडी सरकारला २८ तारखेला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच अहमदभाईं गेले. य़ा राजकीय प्रयोगाचे शिल्पकार शरद पवार आहेत, असं बोललं जातं... पण तितकीच मोलाची भूमिका ज्यांनी पार पाडली ते अहमदभाई काँग्रेसला विचित्र अवस्थेत सोडून गेले. पण हा माणूस कोण होता? अशी काय किमया होती? की या माणसाचा उल्लेख काँग्रेसचा चाणक्य असा केला जायचा? आज अहमद पटेल आपल्यात नाहीयेत, पण आपण जाणून घेऊयात, या चाणक्याची गोष्ट.

#lokmat #Ahmedpatel #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended