Kerala Elephant Case: केरळमध्ये नेमक काय झालं त्या गर्भवती हत्तीणीसोबत ? India News

  • 3 years ago
केरळमध्ये घडलेल्या एका माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेवर संपूर्ण देशातून अशा कित्येक प्रतीक्रिया उमटत आहेत. आपण समाज म्हणून, माणूस म्हणून असमर्थ ठरलो , प्राणीमात्रांवर दया करा ही ओळ आपण पूर्णपणे विसरलोय का? या घटनेमुळे असे बरेच प्रश्न निर्माण झालेत.
#Lokmat #Kerala # ElephantCase

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended