पुण्यातील निर्बंध हटणार..? Ajit Pawar | Unlock Pune | Corona Virus In Pune | Pune News

  • 3 years ago
आपलं शहर सर्वसुविधांनी युक्त असावं यासाठी आपापल्या परिनं सर्वजण प्रयत्न करतात.. पुणे सुरक्षित शहर, निवृत्त किंवा व्यावसायिकांसाठी चांगलं शहर आहे. कालच राज्याच्या प्रमुखांनी पीएमआरडीएनं सोबत विकासाचा आराखडा तयार केला. ज्यात शहराच्या विकासाची पुढची ५० वर्षही लक्षात घेतली गेली आहेत. आज आर्थिक ओढाताण केंद्राची पण आहे आणि राज्याची पण आहे. पुणे महापालिकेचं उत्पन्नही घटलेलं आहे. उत्पन्न घटलेलं असलं तरी विकास झाला पाहिजे. वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग जून २०२२ पर्यंत पूर्ण होईल. जास्तीत जास्त लोकांना समाधानी करून मेट्रो मार्गातील लोकांच्या शिफ्टिंगचं काम चाललेलं आहे.
Novo Noanchor
#lokmat #Ajitpawar #Punenews #Lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended