How To Control Low BP | Low BP Treatment At Home । Low BP मुळे चक्कर का येते
  • 3 years ago
'हायपोटेन्शन' या व्याधीला सर्वसाधारणपणे 'लो ब्लडप्रेशर' असं म्हटलं जातं. या व्याधीमध्ये शरीरातील धमन्यांमध्ये रक्तदाब कमी होतो. काही वेळा हा रक्तदाब इतका कमी होतो, की रक्त सर्व अवयवांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गरगरणं, चक्कर येणं, शुद्ध हरपणं असे त्रासही होऊ शकतात.

फिट बॉडीचे ब्लड प्रेशर 120-80 असते. जर तुमची बीपी लेवल 90-60 येत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. बीपी लो झाल्यावर ब्रेन, किडनी आणि हार्टवर परिणाम होतो. ज्यामुळे हार्ट डिसीज, प्रेग्नेंसी, मेंदू संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.
#lokmat #LowBP #ControlLowBP #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended