चीन विरोधात चक्रव्युह, भारतासोबत ३ मोठे देश | India Surrounded China | India -China War

  • 3 years ago
तुम्ही ही जी काही दुश्य पाहिली.. ती आहेत मालाबार युद्घाभ्यासाची.. बंगालच्या उपसागरात पार पडलेल्या या युद्ध अभ्यासामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला असेल. चीनला एकप्रकारे इशारा देण्यासाठी भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाचे नौदल एकत्रित हा युद्धाभ्यास करत आहे.
मालाबार म्हणजे काय तर १९९२ सालापासून भारत आणि अमेरिका एकत्रितपणे नौदल युद्ध्याचा अभ्यास करत आहे. नौदलाच्या मलबार युद्धाभ्यासासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात १९९२ मध्ये करार झाला. या करारानुसार नियमितपणे भारत आणि अमेरिकेचे नौदल मलबार युद्धाभ्यास संयुक्तपणे करत होते. या युद्धाभ्यासात जपान २०१५ मध्ये पहिल्यांदा सहभागी झाला. आणि यंदा ऑस्ट्रेलियाही या युद्धाभ्यासात सहभागी होणार आहे. त्यामुळे जर जगाचा नकाशा पाहिला तर चीनला एकप्रकारे घेरण्याचा प्रयत्न भारत आता करताना दिसतोय.

#lokmat #India #China #Indiachinawar #PMModi #Narendramodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended