नितीन गडकरींचा इशारा, आणि चिनी कंपन्या गायब | Nitin Gadkari on Chinese companies | Highway Projects

  • 3 years ago
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक इशारा दिला आणि वर्षभरातच या इशाऱ्यानंतर त्याचा परिणाम पाहायला मिळाला.. अलीकडच्या काळात चीनी कंपन्यांनी भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. भारत आणि चीनच्या सीमेवरवरील परिस्थिती पाहता भारत चीनी कंपन्यांना संयुक्त उपक्रमांसह महामार्ग प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ देणार नाही, असं गडकरी जुलै २०२० मध्ये म्हणाले होते. त्यानंतर कोणत्याचं चीनी कंपनीने भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेली नाही. गेल्या वर्षी जुन महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये २० भारतीय जवानांना वीरमरण आलं होतं, त्यानंतर गडकरी यांनी चीनी कंपन्यांना महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू देणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. (Guru VO)

#Lokmat #Nitingadkari #IndianHighwayProjects #India #China
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended