नरेंद्र मोदींनी केलं भारतीय हॉकी संघाचं कौतुक | Narendra Modi Congratulates Indian Men's Hockey Team

  • 3 years ago
भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ यंदा हटवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारताने जर्मनीला ५-४ ने हरवून कांस्यपदक पटकावले. संपूर्ण देश हॉकी संघाचा हा विजय साजरा करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट टोकियोला फोन करून हॉकी संघाचे अभिनंदन केले. हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा पंतप्रधान मोदींशी बोलतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. हॉकी संघाने आज जे काही केले, त्यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.. पहा काय खेळाडूंना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी -
( Ashwin VO )

#Lokmat #Hockey #IndiaNews #TokyoOlympics #SportsNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended