३००० हजार रुपयात कसे आयुष्य काढू? ST Worker goes emotional | Maharashtra ST Bus Strike
  • 2 years ago
३००० हजार रुपयात कसे आयुष्य काढू? ST Worker goes emotional | Maharashtra ST Bus Strike
#Lokmat #STWorker #MaharashtraSTBusStrike

डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत... घरी स्वतः शिवाय कुणीच दुसरं व्यक्ती नाही... स्वतःच स्वतःची करता धरता... उपराजधानीत - उदय नगर येथे राहणाऱ्या या आहेत उमा घाडगे... या एसटी मध्ये कंडकटर पदावर आहेत... मात्र राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सम्पात सहभागी असलेल्या उमा यांना निलंबित करण्यात आले... घाव मोकलून रडत रडत उमा आपली परिस्थिती सांगतायत... (Surbhi VO)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended