Bigg Boss Marathi 3 | Extra Masala | जयने घातले मीनलसारखे कपडे

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बीग बॉस मराठी सिजन 3 च्या घरात एकमेकांचे शत्रू असलेल्या मीनल-जयने आज सारखेच कपडे घातले. जयने हे मुद्दाम केलं का, असा प्रश्न मीनला पडला आहे. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended