आग लगे बस्ती मे, हम जिये...महिलांसोबतच्या फोटोवर थरुर यांनी माफी का मागितली? | Shashi Tharoor selfie

  • 2 years ago
तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर. हटके स्टाईल, हटके अदा आणि महिलांसोबतच्या सेल्फीमुळे थरुर कायम चर्चेत असतात. कधी क्रिकेट मॅचदरम्यान अभिनेत्रीसोबतची गपशप.. कधी हेमा मालिनीसोबत संसदेतला गप्पा मारतानाचा फोटो तर कधी कंगनासोबतचा सेल्फी...असाच एक सेल्फी थरुरांनी टाकला खरा पण त्यामुळे ते अडचणीत आले. कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल की महिलांसोबतच्या एका सेल्फीमुळे थरुर अडचणीत आले. इतका वाद झाला की थरुरांना माफी मागावी लागली. #ShashiTharoor #Selfie #cricket #SupriyaSule #Trolls #KanganaRanaut #HemaMalini #lokmat Shashi Tharoor clarifies selfie with Mimi, Nusrat and other women MPs after backlash

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended