'माझी तुझी रेशीमगाठ' अभिनेत्रीने सांगितला एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक प्रकार | Mazi Tuzi Reshimgathi

  • 2 years ago
शेफालीच्या समीरवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून अनेक विनोद घडतात. जे पाहताना चाहत्यांना हसू आवरत नाही. पण मालिकेत जरी शेफाली समीरवर एकतर्फी प्रेम करत असली तरी रिअल आयुष्यात तिला अशा एकतर्फी प्रेम या गोष्टीची जरा भीतीच वाटते. याला कारण म्हणजे तिचा बालपणीचा एक अनुभव. शेफाली म्हणजेच अभिनेत्री Kajal Kate काजल काटे ही शाळेत असताना तिला एका मुलाने प्रपोज केलं होतं. काजलने त्या मुलाला नकार दिला. त्यानंतर त्या मुलाने दुसऱ्या मुलाला सांगून काजलच्या सायकलीचा अपघात घडवून आणला होता. हे सर्व काजलसाठी धक्कादायक होतं. काजलने नुकताच हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केलाय... (Chitrali VO)

#MaziTuziReshimgathi #PrarthanaBehere #KajalKate #KajalKateInstagram #PrarthanaBehereInstagram #TuziMaziReshimgathiCastShefali

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended