Interview : "लंडनला केली शूटिंगसोबत शॉपिंगची धमाल" | Resham Tipnis | Lochya Zala Re
  • 2 years ago
परितोश पेंटर दिग्दर्शित 'लोच्या झाला रे' हा धमाल कॉमेडी सिनेमा येत्या ४ फेब्रुवारीला आपल्या भेटीला येतोय. या सिनेमात अभिनेत्री रेशमी टिपणीसची काय भूमिका असणार जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad Cameramen: Vinay Pandey
Recommended