एकनाथ शिंदेच्या गडाला खिंडार पाडलं, भाजपने ठाण्यात फौज उतरवली | Thane BJP VS Eknath Shinde

  • 2 years ago
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेच सध्या भाजपच्या टार्गेटवर आहेत... शिवसेनेने अनेक वर्ष जो ठाण्याचा गड आपल्याकडे राखला... त्याच गडाची तटबंदी भाजपने भेदली.. आणि आता ठाण्यात शिवसेनेला खिंडार पाडण्याचं स्वप्न भाजप साकार करू पाहतेय.. आणि त्याचसाठी भाजपने ऑपरेशन लोटसचा नारा दिलाय.. पण एकनाथ शिंदे हे सुद्धा मुरलेले राजकारणी आहेत.. ते सुद्धा सहजा सहजी आपला गड असा हातून जाऊ देणार नाहीत.. आणि हे जाणणाऱ्या भाजपने त्यांच्या विरोधात एक प्लॅन केलाय... त्या अंतर्गत ठाण्यात ऑपरेशन लोटसची तयारी सुरु झालेय... शिंदेच्या गडाला खिंडार पाडू पाहणारी भाजप ठाण्यात आपले हात पाय कसे पसरतेय.. शिंदेविरोधात भाजपची खेळी नेमकी काय आहे.. याविषयी या व्हिडीओतून बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Eknath Shinde Thane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended