तुळशीला कोणत्या दिवशी जल अर्पण करू नये? Tulsi puja | Vastu Shastra For Home | Lokmat Bhakti
  • 2 years ago
आपल्याला माहित आहे कि हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि याच तुळशीला आपण धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानतो, तसेच तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फा यदेही आपणास माहित आहे. आणि आज सुद्धा आपण नियमितपणे तुळशीची पूजा करतो. पण तुळशीला कोणत्या दिवशी जल अर्पण करू नये? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#Tulsipuja #Vastushastra #Vastutips #Lokmatbhakti


Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1


नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended