Irsal | "पहिल्यांदा कॅमेरा बघून घाबरलो" | Marathi Movie 2022

  • 2 years ago
इर्सल सिनेमातील मुख्य कलाकार विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे-पाटीलने सिनेमात काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला. सिनेमा शूट करताना काय धमाल आली जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Recommended