मन खचल्यावर कोणती गोष्ट करावी? What to do when the mind is exhausted? Human Life Tips

  • 2 years ago
आपल्या मनामध्ये दररोज अनेक विचार हे येत असतात. आपल्या मनामध्ये आलेले सगळे विचार हे पूर्ण होतीलच याची खात्री नाही. मनामध्ये काही निगेटीव्ह विचार आले की आपले खच्चीकरण होते. पण मन खचल्यावर कोणती गोष्ट करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #humanlife #mindset #mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended