Rajyasabha च्या निवडणुकी संदर्भात Imtiaz Jaleel घेणार Jayant Patil यांची भेट!| Sharad Pawar| NCP

  • 2 years ago
इम्तियाज जलील भेटतो बोलले आहे नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मताचा अधिकार मिळायला हवा. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नाहीय. शिक्षा झालेली नाही त्यामुळे कोर्ट यावर विचार करून लोकशाहीची बूज राखण्याचा प्रयत्न करेल. बहुजन विकास आघाडीशी संवाद साधला नाही ज्यांनी साधला ते सविस्तर सांगतील.

#SharadPawar #JayantPatil #ImtiazJaleel #VidhanParishad #DevendraFadnavis #AnilDeshmukh #NawabMalik #VidhanParishad #MLC #RajyaSabha #HWNews

Recommended