Reliance AGM 2022: मुकेश अंबानी यांच्याकडून 5G इंटरनेट सेवा, आयपीओबाबत मोठ्या घोषणेची शक्यता

  • 2 years ago
रिलायन्स इंडस्ट्रीजची 45 वी वार्षिक बैठक आज दुपारी 2 वाजता व्हर्च्युअल माध्यमातून पार पडणार आहे. आजच्या बैठकीत मुकेश अंबानी बऱ्याच घोषणा करण्याची शक्यता आहे. व्हर्च्युअल माध्यमातून वार्षिक बैठक आयोजित करणारी रिलायन्स ही जगातील पहिलीच कंपनी ठरण्याची शक्यता आहे.

Recommended