Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया | Delhi murder | Sakal

  • 2 years ago
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोपीवर खटला न चालवता थेट फाशी द्या अशी मागणी केली आहे.

Recommended