Raj Thackeray Uncut | राज ठाकरे भाषण Live | Raj Thackeray Speech Live

  • 2 years ago
राज ठाकरेंनी मुंबईतील गटाध्यक्षांच्या मेळाव्यात भाषण केलं. यावेळी त्यांनी टोलनाक्यावरील मनसेचं आंदोलन, राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्ये, अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वापरलेला अपशब्द आणि अशा बऱ्याच विषयांवर भाष्य केलं.

Recommended