Suraj Parmar Suicide: डायरीत ES लिहीणाऱ्या Suraj Parmar यांचं आत्महत्या प्रकरण काय आहे?
  • last year
Suraj Parmar Suicide: अरविंद सावंत म्हणत आहेत त्या प्रमाणे दिवंगत बिल्डर सुरज परमार यांनी त्यांच्या डायरीत ES लिहीलं आहे. या ES वरून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तर खासदार संजय राऊत यांनी देखील सुरज परमार यांच्या डायरीत कुणाची नावं आहेत हे आम्हाला माहिती आहे असं म्हणत या प्रकरणात SIT ची मागणी केली आहे. असेच काही शॉर्टफॉर्म आपल्याला विधीमंडळाच्या पायऱ्यांवर AU स्वरूपात सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनात फलकांवर दिसले होते. जसं परमार यांच्या डायरीत ES होतं. तसं रिया चक्रवर्ती च्या कॉल लॉग मधील AU! (Shubham VO)

#SurajParmarSuicide #mumbai #arvindsawant #eknathshinde #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended