जुन्या ‘रामायणा’साठी Ramanand Sagar यांना कोण-कोणत्या अडचणी आल्या? Ramayan TV serials | HA2

  • 11 months ago
What problems did Ramanand Sagar face for the old 'Ramayana'? ओम राऊतच्या आदिपुरुषवर जितकी टीका होतेय तितकंच कौतूक आता नव्याने रामानंद सागर यांच्या रामायणाचं होतंय. आदिपुरुषचे डायलॉग ऐकल्यावर तर लोकांना आता जुनं रामायण इररिप्लेसेबल असल्याचं वाटायला लागलंय. त्यामुळे त्या निमित्ताने त्या जुन्या रामायणाबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया.. रामानंद सागर यांची ही कलाकृती आत्ता जरी आपल्याला अजरामर कलाकृती वाटत असली तरी तेव्हा ती बनवताना अनेक अडचणी आल्या.. (Harita Puranik Anchor)

#ramayan #ramayana #RamanandSagar #adipurush #entertainment #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended