Marie Tharp Google Doodle: मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ गूगलच्या होमपेजवर झळकलं अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल

  • 2 years ago
गुगलकडून आज 21 नोव्हेंबरला होमपेजवर मेरी थार्प यांच्या स्मरणार्थ खास गूगल डूडल साकारण्यात आले आहे. मेरी थार्प या अमेरिकन भूवैज्ञानिक आणि Oceanographic Cartographer होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended