Google Doodle: The Sun Queen या टोपन नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या Maria Telkes यांच्या स्मरणार्थ आज खास गूगल डूडल

  • last year
The Sun Queen या टोपन नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या सौर ऊर्जा शास्त्रज्ञ मारिया  टेलकेस यांच्या स्मरणार्थ गूगलने खास डूडल बनवले आहे. मारिया  टेलकेससाठी बनवण्यात आलेल्या गूगल डूडल मध्ये खास बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended